मराठीतून टायपिंग करायचंय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग.
थोड्या वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग कराण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत.मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरुन तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते.
ही सर्व सोंफ्टवेअर यूनिकोड प्रकारची आहेत.
यामुळे तुम्ही मराठी शब्दाचे इंग्लिश स्पेलिंग लिहून मराठी शब्द टाइप करता येऊ शकते.
उदा. Marathi - मराठी
Microsoft - मायक्रोसॉफ्ट
Blog - ब्लॉग
गूगल 1. http://www.google.com/intl/mr/inputtools/try/
मायक्रोसॉफ्ट 2. http://www.bhashaindia.com/ilit/
Quillipad 3. http://quillpad.in/marathi/
बरहा 4. www.baraha.com
source:-http://www.marathitech.in/2012/09/marathi-typing.html